आमच्या विषयी

स्मार्ट इचलकरंजी हे प्रसिद्ध मराठी न्युज नेटवर्क आहे. मीडिया आधारित स्टार्टअप 2019 साली सुरू करण्यात आला, अवघ्या 1 वर्षात स्मार्ट इचलकरंजी हे न्युज नेटवर्क लोकप्रिय ठरत आहे आणि याचा पुरावा म्हणजे स्मार्ट इचलकरंजी चे 1लाखांहून अधिक युजर्स आहेत.

स्मार्ट इचलकरंजी वर ब्रेकिंग न्युज आणि इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यातील रोजच्या घडामोडी दिल्या जातात याशिवाय जगाशी कनेक्ट राहण्यासाठी स्मार्ट इचलकरंजी न्युज पोर्टल हे तुम्हांला एक उत्तम पर्याय ठरू शकतो कारण या पोर्टलवर देश-विदेश न्युज,महाराष्ट्र, राजकीय, आरोग्य, मनोरंजन, बिझनेस, शेअर मार्केट, क्रीडा, क्राईम, शिक्षण, करिअर इत्यादी बातम्या तुम्हांला एका क्लीकवर मिळतील. 

Daily 1 lakh+ Active Users on Website

Daily
90K+ Active Users on WhatsApp

Online Advertising:Ad Option #1: Box Ad in post of Smartichi.com 

स्मार्ट इचलकरंजी पोर्टलवरील लेखात ही जाहिरात प्रसिद्ध होईल. हा लेख वाचायला येणाऱ्या प्रत्येकाला ही जाहिरात दिसेल. या जाहिरातीला तुम्ही तुमची वेबसाईट किंवा इतर कशाशीही लिंक करू शकता. म्हणजे तुमच्या जाहिरातीवर क्लिक करणारा वाचक तुमच्या वेबसाइटवर जाईल.
तुमची ही जाहिरात या लेखामध्ये कायमस्वरूपी असेल. तुम्ही एकाहून अधिक लेखांमध्ये जाहिरात देऊ शकता. जाहिरातीचे design तुम्हाला बनवून द्यावे लागेल किंवा आम्ही आपल्या आवश्यकतेप्रमाणे जाहिरातीची design बनवून देऊ
Ad size: 300 x 300 pixels.

Ad Option #2: Sponsored Article on Smartichi.com 

स्मार्ट इचलकरंजी पोर्टल वर तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल, तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवेबद्दल लेख प्रकाशित करू शकता. या लेखाद्वारे तुम्ही तुमच्या ग्राहकांपर्यंत विविध गोष्टी पोहोचवू शकता. तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवेबद्दल जागरूकता निर्माण करू शकता.
स्मार्ट इचलकरंजी पोर्टलवर रोज येणाऱ्या हजारो वाचकांपर्यंत तुमचा हा लेख पोहोचू शकतो. या लेखाचा खर्च एकदाच करायचा असून पुढे हा लेख पोर्टल वर कायम राहणार आहे. तुम्हाला ठराविक कालावधीकरताच एखाद्या ऑफर वगैरेची माहिती द्यायची असल्यास तुम्ही हा लेख ठराविक कालावधीनंतर काढूनही टाकण्यास सांगू शकता.

Ad Option #3: Ad with WhatsApp Newsletter 

अगदी कमी खर्चात आणि जलद आपली जाहिरात पोहोचवायची असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्मार्ट इचलकरंजीच्या WhatsApp Newsletter सोबतआपली प्रभावी जाहिरात पोहोचवणे.
स्मार्ट इचलकरंजीचे विविध लेख व बातम्या रोज 90,000+ लोकांना रोज पाठवले जातात. पुढे ही newsletter अनेक ठिकाणी viral होतात. 

Ad Type- Text / Image +Text / Video+Text / Article

Area We Coveredइचलकरंजी, कोल्हापूर, सांगली   

Ad Offers- 
जाहिरात पॅकेजमध्ये  घेतल्यास दर मध्ये योग्य सवलत देण्यात येईल


Contacts …

call us on 8857005414