Main Featured

About Us

आमच्या विषयी

स्मार्ट इचलकरंजी हे प्रसिद्ध मराठी न्युज नेटवर्क आहे. मीडिया आधारित स्टार्टअप 2019 साली सुरू करण्यात आला, अवघ्या 1 वर्षात स्मार्ट इचलकरंजी हे न्युज नेटवर्क लोकप्रिय ठरत आहे आणि याचा पुरावा म्हणजे स्मार्ट इचलकरंजी चे 1लाखांहून अधिक युजर्स आहेत.

स्मार्ट इचलकरंजी वर ब्रेकिंग न्युज आणि इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यातील रोजच्या घडामोडी दिल्या जातात याशिवाय जगाशी कनेक्ट राहण्यासाठी स्मार्ट इचलकरंजी न्युज पोर्टल हे तुम्हांला एक उत्तम पर्याय ठरू शकतो कारण या पोर्टलवर देश-विदेश न्युज,महाराष्ट्र, राजकीय, आरोग्य, मनोरंजन, बिझनेस, शेअर मार्केट, क्रीडा, क्राईम, शिक्षण, करिअर इत्यादी बातम्या तुम्हांला एका क्लीकवर मिळतील. 


Daily 1 lakh+ Active Users on Website

Daily 
90K+ Active Users on WhatsApp

Post a Comment

0 Comments