smart tvSmart Tv on Flipkart: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट (e commerce) वर टीवी मॉडल्स खूपच कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ३२ इंच स्क्रीन साइजच्या टीव्ही  (smart television) किंवा त्यापेक्षा ६५ इंच स्क्रीन साइजचे मॉडल संबंधी तुम्हाला अँड्रॉयड टीव्ही संबंधी ४६ टक्के ते ६० टक्के पर्यंत सूट सोबत फ्लिपकार्टवर मिळतील.

32 inch iFFALCON by TCL Smart TV (32F2A)

हा एचडी टीव्ही आहे. याचा रिझॉल्यूशन 1366 x 768 पिक्सल, साउंड आउटपुट 16 वॉट आणि 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट, बिल्ट-इन क्रोमकास्ट, गूगल असिस्टेंट शिवाय Netflix, Disney+Hotstar आणि Youtube सपोर्ट करतो. टीवी एचडीआर 10, मायक्रो डिमिंग, डॉल्बी ऑडियो, बिल्ट-इन स्टीरियो बॉक्स स्पीकर आदी अनेक फीचर्स दिले आहेत. या टीव्हीत १.५ जीबी रॅम सोबत ८ जीबी स्टोरेज दिले आहेत. या टीव्ही मॉडलला ग्राहक ४६ टक्क्यांच्या सूट सोबत १४ हजार ४९० रुपये (एमआरपी २६ हजार ९९० रुपये) मध्ये खरेदी करू शकतात. म्हणजेच एमआरपीपेक्षा हा टीव्ही १२ हजार ५०० रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

32 inch Micromax Android TV (32TA6445HD)

देसी कंपनी मायक्रोमॅक्सचा टीव्ही मॉडल २० वॉट साउंड आउटपूट, 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1366 x 768 पिक्सल रिजॉल्यूशन, बिल्ट-इन क्रोमकास्ट, गूगल असिस्टेंट, नेटफ्लिक्स, डिजनी प्लस हॉटस्टार आणि यूट्यूब अॅप  (e commerce) सोबत येतो. टीव्हीचा रिमोट व्हाइस असिस्टेंट सोबत येतो. या टीव्ही मॉडलला ४६ टक्क्यांच्या सूट सोबत १४ हजार ९९९ रुपये (एमआरपी २७ हजार ९९० रुपये) मध्ये विकला जात आहे. याचाच अर्थ टीव्ही एमआरपीपेक्षा १२ हजार ९९१ रुपये स्वस्त किंमतीत मिळत आहे.

------------------------------------

Must Read

1) आजचे राशीभाविष गुरुवार ,8 एप्रिल २०२१..!!

2)  इचलकरंजी  त्या व्हायरल व्हिडिओमुळे शहरात खळबळ.

3) इचलकरंजीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद.

4) काही तास दुकान उघडण्याची परवानगी द्या

-------------------------------------

42 inch Coocaa Full HD LED Smart Android TV (42S6G)

या फुल एचडी टीव्हीचे रिझॉल्यूशन 1920 x 1080 पिक्सल, 16 वॉट साउंड आउटपुट, 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट, नेटफ्लिक्स, डिजनी प्लस हॉटस्टार आणि यूट्यूब शिवाय १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज आहे. बिल्ट-इन क्रोमकास्ट, ए प्लस ग्रेड पॅनल सोबत येतो. या टीव्ही मॉडलवर ६३ टक्के सूट मिळत आहे. डिस्काउंट नंतर या टीव्ही मॉडलला १७ हजार ९९९ रुपये (एमआरपी ४८ हजार ९९० रुपये) मध्ये खरेदी करता येऊ शकते. याचाच अर्थ हा टीव्ही एमआरपीपेक्षा ३० हजार ९९१ रुपये स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता.

50 inch PHILIPS 6600 Ultra HD (4K) LED Smart TV (50PUT6604/94)

हा टीव्ही मॉडल 3840 x 2160 पिक्सल रिजॉल्यूशन सोबत येतो. याचा रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आणि साउंड आउटपुट 20 वॉट आहे. टीव्ही नेटफ्लिक्स आणि यूट्यूब अॅप सपोर्ट करतो. टीव्हीला ६३ टक्के सूट सोबत ३८ हजार ९९९ रुपये (एमआरपी १ लाख, ५ हजार ९९० रुपये) मध्ये विकली जात आहे. हा टीव्ही Linux बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. याचाच अर्थ हा टीव्ही एमआरपीपेक्षा ६६ हजार ९९१ रुपये स्वस्त किंमतीत मिळत आहे.

65 inch Iffalcon V2A QLED Ultra HD (4K) Smart Android TV (65V2A)

30 वॉट साउंड आउटपुट, 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 3840 x 2160 पिक्सल रिजॉल्यूशन, बिल्ट-इन क्रोमकास्ट, गूगल असिस्टेंट, Disney Plus Hotstar, Netflix आणि यूट्यूब सपोर्ट करतो. या टीव्हीत टीवी एचडीआर प्रो, 4K UHD रिजॉल्यूशन, मायक्रो डिमिंग, 2.5 जीबी रॅम, १६ जीबी स्टोरेज, डॉल्बी अँड डीटीएस सारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत. या टीव्ही मॉडलवर ६० टक्के सूट मिळत आहे. डिस्काउंट नंतर या टीव्हीला ८९ हजार ९९९ रुपये (एमआरपी २ लाख २९ हजार ९९० रुपये) मध्ये मिळत आहे. याचाच अर्थ हा टीव्ही १ लाख ३९ हजार ९९१ रुपये स्वस्त किंमतीत मिळत आहे.