ऑनलाइन टिम:

entertainment centers- सध्या व्हॅलेंटाईन वीक (Valentine week) सुरू आहे. प्रेमाचा स्वीकार आणि प्रेम (Love) व्यक्त करण्याचा हा आठवडा मानला जात असून खास दिवस या आठवड्यात साजरे केले जातात. प्रेमी-प्रेमिकांसाठी हा आठवडा खूपच आनंदाचा असतो. प्रेम व्यक्त करण्याचे (romantic scene) विविध मार्ग आहेत. बॉलिवूड (Bolywood) चित्रपटांमध्ये प्रेम व्यक्त करण्याचे विविध मार्ग दाखवले जातात. 

अनेक चित्रपटांमध्ये किसिंग सीन मोठ्या प्रमाणात असतात. पण हे सीन काही आजच्या काळातीलच नसून 90 च्या दशकापासून बॉलिवूड चित्रपटामध्ये किसिंग सीन पाहायला मिळतात. अगदी आमीर खान (Aamir Khan) ते करिश्मा कपूर यांच्या चित्रपटातील किंवा आजच्या काळातील दीपिका पादुकोण (Dipik Padukon) आणि रणवीर सिंह यांच्या चित्रपटातीही हे सीन दिसतात.

राजा हिंदुस्थानी -

आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या राजा हिंदुस्थानी (Raja Hintusthani) चित्रपटातील किसिंग सीन आजही लोकप्रिय आहेत. कौटुंबिक कथा असूनदेखील या चित्रपटातील आमिर खान आणि करिष्मा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

----------------------------

Must Read

------------------------------

रॉकस्टार -

रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) आणि नर्गिस फाक्री यांचा किसिंग सीन खूपच लोकप्रिय ठरला होता. रोमँटिक लव्ह स्टोरी असलेल्या या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना आवडली होती.

धूम-2 -

ऋतिक रोशन (Hritik Roshan) आणि ऐश्वर्या बच्चन यांच्यातील हा किसिंग सीन आजही अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. सर्वात सुंदर महिला आणि हँडसम पुरुष असलेल्या दोघांमधील या किसिंग आजही अनेकांच्या आठवणीत आहे.

आशिकी -2 -

श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर या दोघांमधील केमिस्ट्री खूपच पसंद केली गेली होती. पावसामध्ये चित्रित झालेल्या या किसिंग सीनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. (entertainment centers)

गोलियोंकी रासलीला राम-लीला -

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्यातील केमिस्ट्री सर्वांना माहित आहे. या बॉलिवूड कपलंमधील नातं नेहमीच सर्वांसमोर आलं आहे. राम लीला (Ram -Leela) या चित्रपटात या दोघांचा किसिंग सीन पाहायला मिळाला होता. आजपर्यंतच बॉलिवूडमधील सर्वात उत्तम किसिंग दृश्य या चित्रपटात चित्रित केलं गेलं असल्याची चर्चा आहे.