malaika arora


या फोटोत करड्या रंगातील सळसळत्या डिझायनर गाउनमधील मलायका अत्यंत आकर्षक दिसत असून, तिचा कमनीय बांधा, लांबसडक (long dress) पाय नजर खिळवून ठेवत आहेत. अनेकदा मलायका (malaika arora) तिचे जिममधील फोटो (photoshoot) शेअर करते. व्यायामासाठीचे तिचे कपडेही एकदम हटके असतात.


काळ्या रंगाच्या झिरझिरीत फ्रॉकस्टाईल ड्रेसमध्ये मलायका हॉट दिसत आहे. यातील तिची पोज अत्यंत आकर्षक असून, तिचा फिटनेस सहज कळून येतो. मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर अक्षरशः आग लावत आहेत.


------------------------------------

Must Read

1) हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची

2) Nora Fatehi चा सेक्सी डान्स बघून आईने फेकून मारली चप्पल....

3) Gold Silver Price Today : सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर

-------------------------------------

गोल्डन रंगाच्या टाईट फिट अशा या गाउनमध्ये मलायका एकदम सेक्सी दिसत आहे. फिटनेसला वयाचं बंधन नसतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मलायका आहे.पिवळ्या रंगाच्या घेरदार गाउनमध्ये मलायकाचं सौदंर्य अगदी खुलून आलं आहे. वाऱ्यावर उडणारा या ड्रेसचा घेर (photoshoot) जणू एखाद्या फुलाच्या पाकळीप्रमाणे दिसत आहे. खांद्यावरही फुलाच्या पाकळीसारखी रचना आहे. मोकळे सोडलेले केस, पिवळा रंग आणि वाऱ्यावर उडणारा ड्रेस अशा या फोटोतील मलायकाची अदा वेड लावणारी आहे. 


आणखी एका काळ्या रंगाच्या ड्रेसमधील (long dress) मलायकाचा फोटो अत्यंत देखणा आहे. चमकदार अशा मटेरियलमधील या गाउनमध्ये मलायकाचं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे. अर्धा भाग उजेडानं उजाळलेल्या काळ्या पार्श्वभूमीवर, मांडीपासून स्लीट असणाऱ्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर आणि सेक्सी दिसत आहे.