taurus horoscope- आज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्यीच शक्यता आहे आणि मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च (Investment) होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर, तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा माता-पिता सोबत या बाबतीत बोलू शकतात. आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना (Friends) घेऊ देऊ नका.
----------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष शनिवार,13 फेब्रुवारी २०२१
2)२९ लाखाची ऑनलाईन फसवणूक...!!!
3) विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबतची चर्चा निरर्थक- पीटरसन...!!
------------------------------
तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. आजच्या दिवशी तुमचा/तुमची जोडीदार (Partner) क्षणार्धात तुमची दु:ख दूर करेल. कुटुंबासोबत (Family) आज शॉपिंगला जाण्याची शक्यता आहे परंतु, थकवा येऊ शकतो.
उपाय :- कुटुंबाच्या भावना आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी अल्कहोल घेणे टाळा.