scorpio horoscope


Scorpio Horoscope-प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. हुशारीने गुंतवणूक (Investment) करा. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना (Friends) बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. रोमान्सची (romance) संधी स्पष्ट दिसेल, पण ते क्षणकाल टिकणारे असेल. 
आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. काहींच्या मते लग्न म्हणजे भांडणं आणि सेक्स (Sex), आजा मात्र सगळं शांत आणि प्रसन्न असेल. इंटरनेट सर्फिंग (Internet surfing) करणे तुमच्या बोटांचा चांगला व्यायाम करण्यासोबत तुमच्या ज्ञानाला वाढवू शकते.
उपाय :- एकमुखी रुद्राक्षाला पांढऱ्या धाग्यामध्ये घालून धारण केल्याने आर्थिक स्थिती मजबुत होईल.