pisces horoscope



ऑनलाइन टिम :

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. ऑफिस मधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन आज तुम्ही ऑफिस मध्ये पोहचून ही करू शकतात. घरी पोहचून तुम्ही सिनेमा पाहण्याचा किंवा पार्क मध्ये कुटुंबातील लोकांसोबत जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.
उपाय :- पितळेच्या ताटात भोजन करा, आणि प्रेम आयुष्यात शुभता आणा.