ऑनलाइन टिम:
leo horoscope- उघडयावरचे अन्नसेवन करताना विशेष काळजी घ्या. परंतु उगाचच तणाव घेऊ नका नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च (Investment) वाढता असेल. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. संद्याकाळची वेळ चांगली राहण्यासाठी तुम्हाला दिवसभर मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील (Life) वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव (Experience) मिळणार आहे.
उपाय :- महिलांना पांढऱ्या रंगाचे कपडे / कापड दान (Donate )करा आणि आपली आर्थिक स्थिती वाढवा.
-----------------------------
Must Read
1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू
2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?
3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!
------------------------------