ऑनलाईन टीम :

gemini horoscope-स्वत:च उपचार ठरवून केलेत तर त्यामुळे औषधावर (Health) अवलंबून राहणे वाढेल. त्यामुळे तुमचे तुम्ही औषध घेण्याआधी डॉक्टरी सल्ला घेणे हिताचे ठरेल. अन्यथा औषधांवर (Medicine) अवलंबून राहणे वाढण्याची शक्यता आहे. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैश्याची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्व ही देऊ शकतात. 
तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा (Support) देणे महत्त्वाचे ठरेल. रोमान्ससाठी आजचा दिवस फार काही योग्य नाही, खºया प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकतात. तुमच्या जोडीदाराची प्रकृती (Health) ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल.
उपाय :- सुर्योदयाच्या वेळी प्राणायम केल्याने आरोग्य चांगले राहील.