ऑनलाईन टीम :
gemini horoscope- तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. या राशीतील व्यावसायिकांना (Business) आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसा मागतात आणि नंतर परत करत नाही. तुमचे (Family) कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून (Friends) तुम्हाला पाठिंबा मिळाल्याने आज तुम्ही उत्साहाने व आत्मविश्वासाने वाटचाल कराल.
आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. कामातील बदल तुम्हाला मन:शांती मिळवून देईल. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकतात आणि टीव्ही वर बरेच सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकतात. तुमचे (Family) वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करा.
उपाय :- स्वच्छता ठेवल्याने आणि दररोज स्नान केल्याने आर्थिक जीवन चांगले होईल.
----------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष रविवार,14 फेब्रुवारी २०२१..!!
2)इचलकरंजी युवकावर खूनी हल्ला...!!
3)कोल्हापुरात 100 एकरमध्ये आयटी पार्क उभारणार : उद्योगमंत्री..?
------------------------------