Capricorn-horoscope


Capricorn horoscope-  आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन(friends) मित्र जोडाल. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ प्रणयराधनेत घालवाल.
 तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी,(friends) मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. आज तुम्ही लग्नाच्या समारंभात जाऊ शकतात तिथे दारूचे सेवन करणे तुमच्यासाठी घटक असू शकते.
उपाय :- संतांना जेवण देऊन सन्मानित करणे आरोग्यासाठी फायदेशीर असेल.