ऑनलाइन टिम :

capricorn horoscope-परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता (Anxiety) नाहिशी होईल.साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण (Family) कुटुंबाला आनंद होईल. 
आजच्या दिवस रोमँटीक (Romantic) असण्याचे संकेत प्रबळ आहेत. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका, भागीदार आपला फायदा घेतील. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने  (Family)  केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.
उपाय :- केतुचे बारा मंत्रांचा जप करा याने करिअर मध्ये वृद्धी होईल.