ऑनलाइन टिम :
Aquarius horoscope-मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण (Wish fulfilled) होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत (Saving) करण्यात यशस्वी व्हाल. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. प्रेम (Love) प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा (Love) वर्षाव होईल.
उपाय :- पवित्र ठिकाणी काळे आणि पांढरे ब्लॅंकेट वितरित केल्याने आरोग्य सुधारेल.
----------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष रविवार,14 फेब्रुवारी २०२१..!!
2)इचलकरंजी युवकावर खूनी हल्ला...!!
3)कोल्हापुरात 100 एकरमध्ये आयटी पार्क उभारणार : उद्योगमंत्री..?
------------------------------