ऑनलाइन टिम:
पोखले (ता.पन्हाळा) येथील युवकाने पळसाचे झाडाला गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली. समिर सरदार मगदुम (वय २६ रा.पोखले ता.पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली असून या बाबतची फिर्याद समीर याचे चुलते कुमार मगदुम यांनी कोडोली पोलिसात दिली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
----------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष शनिवार,13 फेब्रुवारी २०२१
2)२९ लाखाची ऑनलाईन फसवणूक...!!!
3) विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबतची चर्चा निरर्थक- पीटरसन...!!
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, समीर हा अविवाहित असून. पोखले येथील धनगरवाडी नावचे शेतात पळसाचे झाडाला दोरीच्या साहाय्याने शुक्रवार ता. १२ रोजी सकाळी पावणे दहा वाजता गळफास (Suicide) लावल्याचे लक्षात आले. त्याला तातडीने कोडोली उप जिल्हा रुग्णालयात हलवले असता तो मृत (Dead) असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास पोलीस नाईक सुतार करीत आहेत.