Dipika Kakar and shoibentertainment news- टीव्ही ॲक्ट्रेस दीपिका कक्कर (Dipika Kakar) आणि ॲक्टर शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) यांची जोडी चाहत्यांना खास आवडते. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशलवर व्हायरल (video viral on social media) होताना दिसत असतात. शोएब दीपिकाची खूप काळजी घेताना दिसत असतो.

नुकताच एक व्हिडीओ (video viral on social media) समोर आला आहे ज्यात शोएब दीपिकासाठी जेवण बनवताना दिसत आहे. त्यानं चाहत्यांना एक खास संदेशही दिला आहे. शोएबनं पीरियड्सवर खुलून भाष्य केलं आहे. त्यानं सागितलं आहे की, त्या दिवसात (period) महिलांना किती त्रास होतो. शोएबनं लोकांना अपील केलं आहे की, अशा काळात लोकांनी पत्नी आणि घरातील महिलांची काळजी घ्यावी.------------------------------------

Must Read

1) हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची

2) Nora Fatehi चा सेक्सी डान्स बघून आईने फेकून मारली चप्पल....

3) Gold Silver Price Today : सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर

-------------------------------------


व्हिडीओ शेअर करताना त्यानं खास कॅप्शनही दिलं आहे. पीरियड्स मध्ये तिची खास काळजी घ्या असं तो म्हणाला आहे. यावर खुलून बोलणं गरजेचं आहे जेणेकरून सर्वांपर्यंत याची माहिती पोहोचेल असंही तो म्हणाला आहे. व्हिडीओत दीपिका सुद्धा दिसत आहे. (entertainment news)

शोएब आणि दीपिकाचा हा व्हिडीओ (video viral on social media) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.

शोएबच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं सुसराल सिमर का आणि इश्क में मरजावां अशा मालिकेत काम केलं आहे.दीपिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं ससुराल सिमर का आणि कहा हम कहा तुम अशा मालिकेत काम केलं आहे.