scorpio horoscope


Scorpio horoscope-तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील (Family) सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसºयांना सांगण्याने त्या सोडविण्यासाठी त्यांची मदत घेणे संयुक्तिक ठरते. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ (Economic benefits) मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घ्या. तुम्हाला आज काही समस्या उद्भवतील - पण वास्तववादी राहा आणि मदत करणाºया लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. 
प्रेमाचा प्रवास (journey of love) मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूम मध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकतात. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार (Family) आज शृंगार करताना दुखावले जाल. तेव्हा हळुवारपणा बाळगा.
उपाय :- गहू आणि गुळ गाईला खाऊ घातल्याने आरोग्य छान राहील.