ज्यात तुम्ही केवळ १ रुपया देऊन २८ दिवसांची अतिरिक्त वैधता आणि ५६ जीबी हून जास्त डेटा मिळवू शकता. जाणून घ्या केवळ १ रुपया देऊन तुम्हाला किती फायदा मिळू शकतो.जिओचा ५९८ रुपयांचा प्लान
जिओचा ५९८ रुपयांचा प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो.
--------------------------------
Must Read
1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…
2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती
3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक
--------------------------------
म्हणजेच या प्लानमध्ये युजर्संना ११२ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर याची स्पीड 64Kbps इतकी कमी होते. या प्लानमध्ये (prepaid plan) फ्री कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस सुद्धा मिळते. याशिवाय, जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. जिओच्या या प्लानमध्ये कोणत्याही एक्स्टा चार्ज विना १ वर्षापर्यंत डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सक्रिप्शन फ्री मिळते. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे.जिओचा ५९९ रुपयांचा प्लान
जिओचा ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये सुद्धा २ जीबी डेटा रोज मिळतो.
या प्लानमध्ये (prepaid plan) ग्राहकांना एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. जिओ आपल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस देतो. या शिवाय जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन या पॅकमध्ये मिळते. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे.