gas cylinderऑनलाइन टिम :

देशाची राजधानी दिल्लीतील लोकांना महागाइचा मोठा धक्का बसला आहे. दिल्लीत एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली (online booking)आहे.आज नवीन किंमती लागू होणार आहेत. त्यामुळे आता दिल्लीकरांना नवीन दराने गॅस सिलिंडर (lpg cylinder) घ्यावा लागणार आहे. 50 रुपयांनी दरवाढ झाल्यानंतर दिल्लीत 14.2 किलो सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर 769 रुपये एवढी होणार आहे.

पूर्व दिल्लीत विना अनुदानीत एलपीजी सिलिंडरची (lpg cylinder) किंमत 694 रुपयावरुन 719 रुपये एवढी झाली आहे. याशिवाय डिसेंबर 2020 मध्ये दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा 50 रुपयांची वाढ झाल्याने नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे.

---------------------------