rajubaba awalepolitics news- आमदार राजूबाबा आवळे यांना राज्य सरकारने (state government) कॅबिनेट दर्जाच्या महामंडळाचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी होत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात काँग्रेसला मोठा दणका बसला. मात्र, आमदार आवळेंच्या निमित्ताने हातकणंगलेचा गड शाबूत राहिला.

आवळे परिवाराने नेहमीच काँग्रेसवर प्रेम केले आहे, ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. राज्य सरकारने (state government) त्यांना तातडीने कॅबिनेट दर्जाचे मोठे महामंडळ देऊन त्यांच्या एकनिष्ठतेचा गौरव करावा, अशी मागणी होत आहे.

------------------------------------

Must Read


1) अन्यथा तुमचे तुणतुणे बंद करू, राजू शेट्टी यांनी दिला इशारा


2) सनी लिओनीवर दाखल झाला गुन्हा.....!!!


3) सरकारने शेतकऱ्यांविरोधात सेलिब्रिटींना उतरवले


------------------------------------