petrol diesel price today


गेली ११ दिवस दररोज होणारी पेट्रोल, डिझेलमधील (petrol diesel price today) भाववाढ आज १२ व्या दिवशी तात्पुरती थांबली आहे. आज कोणतीही दरवाढ अथवा घट झाली नाही. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज पुण्यात कालच्या प्रमाणेच पेट्रोल ९६.६२ रुपये प्रति लिटर असणार आहे. डिझेलचा दर ८६़.३६ रुपये प्रति लिटर आणि पॉवर पेट्रोल प्रति लिटर १००.३१ रुपये असणार आहे.

गेली ११ दिवस पेट्रोल, डिझेलमध्ये (petrol diesel price today) दररोज वाढ होत होती. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणचे पेट्रोलचे दर शंभराच्या पुढे गेले आहेत. या ग्राहकांना किमान आजचा रविवार दिलासादायक ठरला आहे.

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------