Corona patient found


ऑनलाइन टिम:

गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे ६४० प्राप्त अहवालापैकी ६२२ अहवाल (covid) निगेटिव्ह तर २ पॉझिटिव्ह (१६ अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे ४९ प्राप्त अहवालापैकी ४९ अहवाल निगेटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये १२० प्राप्त अहवालापैकी १०४ निगेटिव्ह तर १६ पॉझिटिव्ह, असे एकूण १८ अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण   (covid) ५० हजार ५६ पॉझिटिव्हपैकी ४८ हजार २११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण ११६ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त १८ पॉझिटिव्ह अहवालातील नगरपरिषद क्षेत्र - १, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- १५ क्षेत्रातील व इतर राज्य २ असा समावेश आहे.

------------------------------

Must Read

 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आजरा-८८६, भुदरगड- १२३५, चंदगड- १२२५, गडहिंग्लज- १४९९, गगनबावडा- १५०, हातकणंगले-५३२१, कागल - १६८०, करवीर- ५७२७, पन्हाळा- १८७०, राधानगरी-१२५२ शाहूवाडी-१३५९, शिरोळ- २५०९, नगरपरिषद क्षेत्र ७४९९, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- १५ हजार ४०२ असे एकूण ४७ हजार ६१४ आणि इतर जिल्हा व राज्यातील - २ हजार ४४२ असे मिळून एकूण ५० हजार ५६ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. जिल्ह्यातील एकूण ५० हजार ५६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ४८ हजार २११ रूग्णांना डिस्चार्ज (Discharge) मिळाला आहे.