oppo mobileऑनलाइन टीम- 

Oppo Fantastic Days: ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर Oppo Fantastic Days चे आयोजन करण्यात आले आहे. आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. या दरम्यान ओप्पोचे अनेक स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंटनंतर फोनला कमी किंमतीत (oppo mobile) खरेदी करण्याची संधी आहे. यूजर्सला HDFC, ICICI क्रेडिट व डेबिट, SBI डेबिट कार्डवर इंस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआयवर फोन खरेदीची संधी आहे. जर युजर आपला जुना फोन एक्सचेंज करीत असल्यास त्याला एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. प्रीपेड ऑफर्स सुद्धा उपलब्ध आहे.

Oppo A52

या फोनवर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १९ हजार ९९० रुपयांच्या किंमतीऐवजी १४ हजार ९९० रुपयांत खरेदी करू शकते. या फोनवर ५ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. तसेच १२ हजार ४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. जर युजर आपला जुना फोन एक्सचेंज करीत असेल तर हा फोन युजर्संना केवळ २४९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. फ्लॅट आणि एक्सचेंज ऑफर मिळून या फोनवर १७ हजार ४०० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

OPPO Reno5 Pro 5G

या फोनच्या (oppo mobile) ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला ३८ हजार ९९० रुपयांऐवजी ३५ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकते. या फोनवर ३ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. १२ हजार ४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. जर युजर जुना फोन एक्सचेंज करीत असेल तर हा फोन पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू सोबत मिळतो. हा फोन २३ हजार ५९० रुपयात खरेदी करता येतो.

OPPO A31

या फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा (smartphone features) फोन १२ हजार ९९० रुपयाऐवजी १० हजार ९९० रुपयात खरेदी करता येऊ शकतो. यावर २ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. तसेच १० हजार २०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर युजर आपला जुना फोन एक्सचेंज करीत असेल तर हा फोन युजर्सला केवळ ७९० रुपयात खरेदी करता येऊ शकतो. या फोनवर एक्सचेंज ऑफर मिळून १२ हजार २०० रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध केला जात आहे.

Oppo F17

या फोनच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला २० हजार ९९० रुपयांऐवजी १६ हजार ९९० रुपयात खरेदी करता येऊ शकते. या फोनवर ४ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यासोबत १२ हजार ४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. जर युजर आपला जुना फोन एक्सचेंज करीत असेल तर हा फोन संपू्र्ण व्हॅल्यूसोबत केवळ ४ हजार ५९० रुपयात खरेदी करू शकता. या फोनवर फ्लॅट डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर मिळून १६ हजार ४०० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.