One killed after hitting car divider


ऑनलाइन टिम:

Accident News-सांगलीफाटा येथे इंडिका कारची डिव्हायडरला धडक बसून एक ठार व एक जण गंभीर जखमी झाला. करण रमेश पोवार (रा. रामानंदनगर, कोल्हापूर) असे अपघातातील मयत व्यक्तीचे नाव आहे. तर सुरज सदाशिव पाटील (रा. छ.संभाजी नगर) असे जखमीचे नाव आहे. हा अपघात (Accident) काल, शुक्रवारी (दि.12) रात्री सव्वाअकरा वाजता सांगलीफाटा मार्बल लाईन येथे घडला. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.

----------------------------

Must Read

------------------------------