jokes

(jokes) घरकामगार महिला (घर मालकाला) : साहेब, अर्थमंत्र्यांनी तुम्हाला करामध्ये मोठी सवलत देऊ केली आहे. आता माझाही पगार वाढवा ना.

घरमालक : असं काय... ठीक आहे. तुझा दोनशे रुपये पगार वाढवतो. मग, तुला वर्षभर दिवाळीचे गिफ्ट मिळणार नाही. आता तुझ्याकडे दोन पर्याय आहेत. गिफ्ट पाहिजे असेल, तर जुन्याच पगारावर काम कर किंवा वाढीव पगार  घे! (jokes)