molestation case


ऑनलाइन टिम:

crime news- विरार येथील अल्पवयीन आदिवासी मुलीवर केवळ तिने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर जंगलात नेऊन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात  बलात्कार, बाल लैंगिक शोषण (molestation) आणि अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिच्यावर परिसरातील तरुणाचे एकतर्फी प्रेम  (love) होते. तो तिला वारंवार लग्नासाठी विनवण्या करत होता. पण तिने त्यास नकार दिल्याने ती कामानिमित्त बाहेर पडली असताना तिला जंगलात नेऊन बलात्कार  (molestation) केला. आरोपी तरूण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती विरार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.

---------------------------

Must Read

-------------------------------