marathi joke on love


jokes- मुलगी आपल्या वडिलांना

ऑनलाइन टिम:

मुलगी – मला एक गोष्ट सांगायची आहे

वडील – बोल बेटा

मुलगी – मी एका मुलावर प्रेम (love) करते आणि तो अमेरिकेमध्ये राहतो 

वडील – अरे , पण तू त्याला कशी भेटलीस ?

मुलगी – एका वेबसाइटवर आमच्या दोघांची ओळख (jokes)झाली, फेसबुकवर (facebook)आम्ही मित्र झालो , Skype वर त्याने मला प्रपोज केलं आणि WhatsApp वर आम्ही प्रेमात पडलो …

वडील – अच्छा ! तर मग एक काम कर , FLIPCART वरुन मुलं मागव , GMAIL ने रिसिव्ह कर, TWITTER वर लग्न कर आणि शेवटी नाही आवडला तर OLX वर विकून टाक.

-----------------------------

Must Read