Kolhapur: Attack of Mokat dogs at Danwad and Dattawad


ऑनलाइन टिम : 

दानवाड (ता.शिरोळ) येथील कुत्र्याच्या हल्ल्यात सोमवारी आप्पासो अबूपे यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट ताजी (Fresh) असतानाच दुसऱ्या दिवशी मंगळवारी दत्तवाड येथील बंदेनवाज दस्तगीर अपराध या शेतकऱ्यावर कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी (Injured) केले तर जुने दानवाड येथील लक्ष्मी मंदिर जवळ चिदानंद कुलकर्णी  यांच्या गोठ्यात असणाऱ्या गाबन म्हैशीवर कुत्र्याने हल्ला करून ठार (Killed) केले. यामुळे कुलकर्णी यांचे मोठे नुकसान (Damage) झाले आहे.

दत्तवाड व दानवाड या परिसरात मोकाट कुत्र्यांनी दहशत (Panic) माजवली आहे. जानेवारी महिन्यात शेतात कामाला गेलेल्या यल्लावा वडर या महिलेवर या कुत्र्यानी तिच्या शरीराचे लचके तोडले होते. या तिन्ही महिला जागीच ठार झाली होती दत्तवाड व दानवाड या परिसरात गेले दोन महिने वीस ते पंचवीस कुत्र्यांचा कळप फिरत आहे यांचा मोर्चा (Front) कधी धनगरांच्या शेळीच्या कळपावर तर कधी गोठ्यातील जनावरांच्यावर तर कधी मोटरसायकलीवर ही कुत्री वारंवार हल्ला करत आहेत त्यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

----------------------------

आरोग्य (Health) राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सदर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले या भागातील कुत्र्यांचा दोन दिवसात बंदोबस्त (Settlement) करण्यात येईल, यासाठी कोल्हापूर व सांगली महानगरपालिकेचे (corporation) डॉग स्कॉड लवकरच दाखल होईल असे आश्वासन (Assurance) दिले.