car accident insurance


ऑनलाइन टिम:

Local news- कासेगाव ( ता. पंढरपूर) येथील ७ वा मैल परिसरातील पंढरपूर - सांगोला रोडवर थांबलेल्या ट्रकला चारचाकी गाडीने धडक दिली. या अपघातात कोदाळी (ता. चंदगड, कोल्हापूर) येथील चार जणांचा जागीच मृत्यू (car accident insurance)  झालाची घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. 

जी जे ०३ डबल्यू ९३५५ या क्रमांकाची ट्रक गुजरातवरून येत होती. यावेळी चंदगड ( कोल्हापूर) येथून येणारे के ए ०४ एम बी ९४७६ या क्रमांकाची गाडी त्यांना धडकली. यामध्ये १ पुरुष, २ महिला, १ लहान मुलगी असे ४  जण जागीच (car accident) मयत झाले. १ पुरुष गंभीर जखमी झाला आहे. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ खरात यांनी घटनास्थळी भेट दिली.

------------------------------

Must Read

यावेळी एका मयताचे नाव  धोंडीराम सखाराम धनगर (रा. कोदाळी, ता. चंदगड, कोल्हापूर) असे आहे. इतर मयत व जखमींची ओळख शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. अपघातातील मयत व जखमी लोकांना उपजिल्हा रुग्णालय (car accident insurance) येथे हलविण्यात आले असल्याचे पो नि. किरण अवचर यांनी सांगितले.