best selfie smartphonemobile reviews-  सध्या सर्व जग हे डिजिटलमय झाले असून सर्वांना मोबाईल ही काळाची गरज बनला आहे. एकमेकांशी संवाद साधण्याबरोबरच एकमेकांशी चॅट (best smartphone) करण्यासाठी, फोटोज, व्हिडिओज काढण्यासाठी मोबाईल अत्यंत जवळचा झाला आहे. त्यात सेल्फी (Selfi Smartphones) काढणे हे फॅड सध्या प्रचंड वाढलय. म्हणूनच बाजारात असे काही स्मार्टफोन्स आले आहेत ज्यामध्ये तुम्हाला जबरदस्त सेल्फी फिचर (Selfi Feature) मिळते. मात्र हे स्मार्टफोन्स नेमके कोणकोणते आहेत हेच अनेकांना माहित नसते

1. Realme X7 Pro

या स्मार्टफोनमध्ये (smartphone) प्राथमिक कॅमेरा 64 MP असेल जो सोनी आयएमएक्स 686 सेन्सरसह येईल. तर 8 MP वाइड एंगल लेन्स, 2 MP रेट्रो पोर्ट्रेट लेन्स आणि 2 MP मॅक्रो लेन्स देण्यात येणार आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 MPचा फ्रंट कॅमेरा असेल.

2. Samsung Galaxy M51

याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 64MP चा प्रायमरी, 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5MP चा डेप्थ सेंसर आणि 5MP चा मॅक्रो सेंसर दिला गेला आहे. याच्या पुढील बाजूस 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

-------------------------------

Must Read

1) अभिमानास्पद !!! इचलकरंजीच्या कन्येने पटकावला देशात प्रथम क्रमांक

2) अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वाद पेटला

3) दहावी- बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी परीक्षेआधीच खुशखबर !!!!

-------------------------------

3. Redmi Note 9 Pro Max

हा फोन निळ्या, पांढर्‍या, काळ्या रंगामध्ये उपलब्ध असेल. 64MP प्रायमरी कॅमेरा असणार्‍या या स्मार्टफोनमध्ये 8MP अल्ट्रा वाईड अ‍ॅन्गल लेंस, 5 MP मॅक्रो लेंस आणि 2 MP डेप्थ सेंसर आहे.व्हिडिओ कॉलसाठी 32 MP स्नॅपर आहे.

4. Realme 7 Pro

स्मार्टफोनमध्ये चार रियर कॅमेरे आणि सिंगल फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. फोन (best smartphone) मध्ये 48MP चा Sony IMX682 प्रायमरी सेंसर दिला जाणार आहे. तसेच 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP चा मोनोक्रोम सेंसर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स सुद्धा दिली जाणार आहे. तर फ्रंन्ट कॅमेरा 32MP चा असणार आहे.

त्यामुळे सेल्फी प्रेमी जर नवा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असतील तर त्यांच्यासाठी वर दिलेले पर्याय उत्तम ठरतील. ज्यामुळे त्यांची सेल्फी काढण्याची हौस देखील फिटेल.