first time in the country, a woman accused will be hanged.ऑनलाइन टिम :

Crime News-शबनम अली हिने १३ वर्षांपूर्वी तिचा प्रियकर सलीम याच्याशी संगनमत करून आई-वडील, दोघे भाऊ, वहिनी आणि त्यांची मुले अशा ७ जणांची हत्या (Murder) केली होती. हायकोटनि शिक्कामोर्तब केलेला फाशीचानिकाल सर्वोच्च न्यायालयानेहीआता कायम ठेवला. राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळल्याने (Rejected) देशात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फाशी होणार आहे. मधुरा येथील महिला कारागृहातील फाशीघरात दुरुस्ती आदी हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रपतींनीही सोमवारी (दि. १५) शबनमचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. शबनमच्या गळ्यासाठी दौरखंडाची ऑर्डरही देण्यात आली.अमरोहा येथील बावनखेडी गावात १५ एप्रिल २००८ रोजी हे हत्याकांड झाले होते.

----------------------------

शबनम हिने प्रियकर सलीम याच्यासोबत कट रचून वडील (शवनमचे) शौकत अली, आई हाशमी, भाऊ अनीस अहमद, बहिनी तसेच अनीसची पत्नी अंजुम, पुतणी राबिया आणि दसरा भाऊ राशिदसह अनीसचा १० महिन्यांचा मुलगा अर्श या सर्वांना बेशुद्धीचे औषध (Anesthesia) दिले. अर्श सोडून सगळ्यांचे कुन्हाडीने तुकडे केले. नंतर अर्शचाही स्वत: शबनमने शांतपणे गळा आवळून खून केला.शबनम गर्भवती होती; पण तिचे कटंबीय सलीमशी तिने लग्न लावून द्यायला तयार नव्हते. त्यावरून शबनमने सलीमला चिथावणी दिली आणि दोघांनी मिळून संपूर्ण अली कुटुंबाला (Family) ठार (Murder) केले होते. शबनम सध्या रामपूर कारागृहात आहे. तर तिचा प्रियकर आग्रा कारागृहात आहे.कैदेत असताना मुलाला जन्म कारागृहात कैदेत असतानाच