fraud email addressऑनलाइन टिम:

crime news- कंपनीच्या ई मेल ऍड्रेसचा (fraud email address) गैरवापर करून खात्यावरील 29 लाख 34 हजार रूपयांचा गंडा घालणाऱ्या तिघा भामट्यांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. अज्ञातासह रिंकू कुमार व नेसर आलम अशी त्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांकडून दिलेली माहिती अशी की, वाहनांची डीलरशिप असणाऱ्या शहरातील एका कंपनीचे खाते शाहूपुरीतील एका राष्ट्रीयकृत बॅंकेत आहे. या कंपनीच्या ई मेल ऍड्रेसचा (fraud email address) गैरवापर करून भामट्याने 27 जानेवारीला संबधित बॅंकेला कंपनीच्या खा

------------------------------

Must Read

यानंतर भामट्याने मोबाईलवरून बॅंकेशी  (bank) संपर्कही साधला. कंपनीच्या खात्यावरून त्याने ही रक्कम रिंकू कुमार व नेसर आलम या दोघा साथिदारांच्या खात्यावर वर्ग करण्यास बॅंकेला भाग पाडले. खात्यावरून ही रक्कम वर्ग केल्याचे कंपनीच्या लक्षात आले. कंपनीने याबाबतची विचारणा बॅंकेकडे करून असा मेल कंपनीने पाठविला नसल्याचे सांगितले. तशी याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात केली. या तक्रार अर्जाची चौकशी करून अखेर पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला. प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकावरून तिघा भामट्याचा पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने शोध सुरू केला आहे.