निर्मला सीतारामण यांचं अर्थमंत्रीपद स्वीकारल्यापासून हे तिसरं बजेट

- डिजिटल ट्रान्झाक्शन वाढवण्यासाठी मोदी सरकारचं एक पाऊल

-       - डिजिटल ट्रान्झाक्शनसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद

-       - आदिवासी भागात ७५० एकलव्य शाळा उभारणार

-       - उज्ज्वला योजनेत आणखी एक कोटी लाभार्थींचा समावेश असेल 

-       - विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधांचा लाभ

-       - 100 सैनिकी शाळा देशभरात उघडल्या जाणार

-       - कृष कर्जासाठी मोदी सरकारनं 16.5 लाख कोटींची तरतूद- अर्थमंत्री

-       - मजुरांसाठी विशेष पोर्टल लॉन्च करणार

-       - शेतकरी आणि महिलांसाठी बजेटमध्ये महत्त्वाच्या तरतुदी

-       - किमान आधारभूत किंमतपेक्षा दीडपट अधिक भाव देणार

-       - शिक्षणासाठी मोठ्या घोषणा 

-       - काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झालं.

-       - गव्हाच्या MSPमध्ये दीड पटीने वाढ, गहूचं पीक घेणाऱ्यांची संख्या वाढली

-       - क्रेडिट पॉलिसमध्ये 16 टक्क्यांची वाढ

-       - शेती आणि त्याला पुरक व्यावसाय किंवा जोड व्यावसायांसाठी ही योजना देण्याचं लक्ष्य

-       - शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी MSPपेक्षा 1.5 पट अधिक किंमत देणार

-       - शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी 75 हजार कोटींची तरतूद

     - १६.५ लाख कोटी कृषी कर्ज वाटप करणार

-       - या वर्षी एलआयसीचा आयपीओ बाजारात येणार

-      - हमीभावात दीडपट वाढ करणार

-       - एअर इंडिया विकणार #Budget2021

-       - सरकारी बँकांना २२ हजार कोटी रूपयांची मदत देणार

-       - #IDBI बँकेचा खासगीकरणाचा प्रस्ताव ठेवणार

-       - नागपूर, नाशिक मेट्रोचा विस्तार

-       - 11,000 किलोमीटर महामार्गांचं काम पूर्ण, मार्च 2022पर्यंत 8500 किलोमीटर अंतराचे महामार्ग पूर्ण करण्यावर भर

-       - टायर -2, टियर -3 शहरांमध्ये गॅस पाइपलाइनचा विस्तार केला जाईल. 2021-22 मध्ये 4.39 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य आहे

-       - नागपूर मेट्रो फेज-2 आणि नाशिक मेट्रोसंदर्भात घोषणा

-      -  शहरी भागांमध्ये मेट्रोच्या सुविधेसोबत बसची संख्या वाढवणार

-       - देशात सध्या 702 किमी अंतराचं मेट्रोचं जाळं आहे. तर 1000 किमीपेक्षा अधिक किमी अंतराचं जाळं तयार करण्यावर भर

-       - मेट्रोचं जाळं वाढवण्यावर यापुढील काढात मोदी सरकारचा भर

-       - 35 हजार कोटींची कोरोना लशीसाठी तरतूद करण्यात आली आहे. 

-       - इन्फ्रा क्षेत्राला चालना देण्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्स कंपन्यांवर 20 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

-       - जल जीवन मिशन योजनेवर अधिक भर दिला जाणार आहे.

-       - प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यावर भर दिला जाणार

-       - प्रदूषण कमी करण्यासाठी स्कॅपिंग पॉलिसी आणली जाणार

-       - प्रत्येक वाहनाची तपासणी आणि चाचणी केली जाणार

-       - 25 हजार 180 कोटींची तरतूद आरोग्य केंद्र उभारण्यासाठी 

-       - 17 हजार ग्रामीण आणि 11 हजार शहरी आरोग्य केंद्र- नॅशनल हेल्थ मिशनद्वारे सहाय्य केलं जाणार

-       - मिशन पोशन 2.0 आज नव्यानं लाँच केलं जात आहे. पोषण आहारासाठी ही नवीन योजना सुरू केली जाणार आहे. 

-       - 17 नवे पब्लिक हेल्थ युनिट स्थापन केले जाणार

-       - प्रदूषण कमी करण्यासाठी स्कॅपिंग पॉलिसी आणली जाणार

17 - नवे पब्लिक हेल्थ युनिट स्थापन केले जाणार

-       - प्रदूषण कमी करण्यासाठी स्कॅपिंग पॉलिसी आणली जाणार

आ- रोग्यावर 64 हजार कोटींची तरतूद

-       - देशातील नव्या मेट्रोसाठी ११ हजार कोटी रूपयांची तरतूद

-       - कोरोना व्हॅक्सीनसाठी ३५ हजार कोटी रूपयांची तरतूद