Crime of rape on one of Takli


ऑनलाइन टिम:

 विवाहितेला मानसिक त्रास देऊन ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी मिलिंद मधुकर पाटील (रा. सैनिक टाकळी) याच्याविरुद्ध बलात्कार (Rape) व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पीडित महिलेने कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे.

------------------------------

Must Read

संशयित आरोपी पाटील याने पीडित (Rape) महिलेला वारंवार फोन करून माझा फोन उचलत जा, मला फोन करत जा, नाही तर लग्नापूर्वीचे तुझे फोटो व्हायरल करेन, आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल तुझ्या सासरच्यांना सांगून तुला ठार मारेन, अशी धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.