munmun datta photo on social media

ऑनलाइन टिम:

अभिनेत्री मुनमुन दत्ता आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर (photo on social media)  चर्चेत असते. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका खूप लोकप्रिय आहे.मुनमुन दत्ताचा जन्म २८ सप्टेंबर, १९८७ साली पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूरमध्ये झाला होता.

Munmun Dutta 1


Munmun Dutta 2


Munmun Dutta 3


अभिनेत्री मुनमुन दत्ताचे शिक्षण कानपूर आणि मुंबईतून पुर्ण केले आहे.मुनमुन दत्ताने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती.२००४ साली हम सब बारातीमधून मुनमुन दत्ताने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. इन्स्टाग्रामवर मुनमुन दत्तला 4.5 मिलियन फॉलोवर्स (photo on social media) आहेत. 

Munmun Dutta 34

Munmun Dutta 35