In-laws filed with husband for marital harassmentऑनलाइन  टीम  

उचगाव मैत्रीतून (Friendship) लग्न झालेल्या विवाहितेचा मानसिक व शारीरिक (Physical) छळ केल्याबद्दल पती राकेश सुनीलकुमार नरसिंगानी, सासु चंद्रा सुनीलकुमार नरसिंगानी व सासरे सुनीलकुमार देवदास नरसिंगानी (तिघेही रा. सतनाम अपार्टमेंट, पाच बंगल्याजवळ, गांधीनगर) या तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

----------------------------


आरती नरसिंगागानी ( वय 27, रा. चौगुले हॉस्पिटलजवळ जयसिंगपूर) यांच्याशी प्रारंभी (Initially) राकेश याने मैत्री (Friendship) केली. मैत्रीतून सहवास वाढल्यानंतर राकेशने आरती यांच्याशी मे 2018 मध्ये विवाह (Marriage) केला. त्यानंतर एक महिन्यांनी म्हणजे जून 2018 ते सप्टेंबर 2019 अखेर पति राकेश व सासू-सासर्‍यांनी वाद, छळ (Persecution) सुरू केला. तिघे मिळून तिचा मानसिक व शारीरिक (Physicalछळ करत राहिले. छळाला कंटाळून तिला माहेरी पीटाळण्यात आले. या छळास कंटाळून आरती नरसिंगानी यांनी अखेर गांधिनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पतीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.