29 lakh online fraudऑनलाइन टिम:

Crime News- शहरातील एक नामवंत मोटर  कंपनीचा सदस्य असल्याचे भासवून गाहपुरी येथील एका राष्ट्रीयकृत बैंक ई-मेल (E-mail) पाठयून आरटीजीएस द्वारा बैंक २९ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक ( fraud) केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी हाहपूरी पोलिस ठाण्यात दोघा मोबाईल (Mobile) धारकावर गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रकांत बसाप्या गुहस्कर (वय ५९ रा. हॉकी स्टेडीयम परिसर) यांनी आला. 

------------------------------

Must Read

-------------------------------

संशयोताने सत्याच्या আাৰাबत फियाद दिली आहे शाहपुरी पोलिसांनी दिलेली माहितीअशी, जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या मुमारास शाहपुरी येथील बैंक ऑफ इंडियाच्या शाखेत एका नामचंत कंपनीचा सदस्य असल्याचा ई मेल (E-mail)  खात्यावर आरटीजीएसद्वारे २९ लाख ४ हजार इतकी रक्कम जमा करण्यास किस भाग पाडले. या प्रकरणी मंशयीत रिंकू कुमार य नेसर आलम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकघोंड बांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक स्थिता पाटीत । पुढील तपास करीत आहेत.