
(Coronaviruse) कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा (Bird Flu) धोका देशाला वेढत असल्याचं चित्र आहे. या रोगापासून बचाव करायला महाराष्ट्र शासन पशूसंवर्धन विभागानं काही मार्गदर्शक तत्वं सांगितली आहेत.
अचानक मोठ्या प्रमाणात मेलेले पक्षी आढळले तर तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थानाला कळवा. समाजमाध्यमातील अफवांपासून मात्र दूर रहा.
पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचा इतर जंगली पक्ष्यांशी संपर्क होणार (Coronaviruse) नाही हे पहा. कुक्कुटपालकांनी शेडची सोडियम हायपोक्लोराइड, धुण्याचा सोडा, चुना लावून स्वच्छता करा.
चिकन अंडी शिजवूनच खावीत. तापमान शंभर अंश सेल्सियस. चिकन साफ करताना हॅन्डग्लोव्जचा वापर करावा.