urvashi photoshoot viral on social media

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर (social media) चांगलीच सक्रिय असून ती तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते.उर्वशीने शेअर केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर (viral on social media) चर्चा रंगली आहे.

उर्वशी ब्लॅक कपड्यांमध्ये खूपच छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला कमेंटद्वारे सांगत आहेत.उर्वशीच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते.उर्वशी रौतेलाने सिंह 'साहब द ग्रेट' या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली.उर्वशीने ग्रँड मस्ती या चित्रपटात देखील काम केले आहे.उर्वशीला सोशल मीडियावर (viral on social media) तिचे चाहते मोठ्या संख्येने फॉलो करतात.उर्वशीने खूपच कमी वेळात बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केले आहे.