IPL 2020


sports news- IPL 2020 ही स्पर्धा करोना काळातही सुरळीत पार पडली. भारतात करोनाचा धोका लक्षात घेता दुबईत स्पर्धेचे आयोजन झाले. या स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबाद संघाने धडाकेबाज कामगिरी करून दाखवली. वॉर्नर आणि कंपनीने स्पर्धेत प्ले-ऑफ्समध्ये स्थान मिळवण्याची किमया साधली. दुसऱ्या पात्रता फेरीत त्यांना दिल्लीकडून हार पत्करावी लागली, पण त्यांनी जोरदार झुंज दिली. आता IPL 2021साठी हा संघ कंबर कसत असतानाच संघातील तब्बल २२ खेळाडूंना व्यवस्थापनाने कायम राखले आहे. तर ५ खेळाडूंना करारमुक्त केले आहे. पाहूया ही यादी…

IPL SRH कायम राखलेले खेळाडू- 

डेव्हिड वॉर्नर, अभिषेक शर्मा, बासिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर , वृद्धिमान साहा, विराट सिंग, प्रियम गर्ग, मिचेल मार्श, जेसन होल्डर, अब्दुल समद

--------------------------------
Must Read


1) ठाकरे सरकारने आता घेतले 'हे' तीन महत्त्वाचे निर्णय

2) आठ जिल्ह्यात 5 ते 25 मार्चदरम्यान सैन्यभरती

3) ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे म्हणाले…

--------------------------------

करारमुक्त केलेले खेळाडू- sports news-

बिली स्टॅनलेक, संदीप बावनका, फॅबियन अ‍ॅलन, संजय यादव, पृथ्वीराज यार्रा