smartphone budget


नवीन वर्षाच्या पहिला महिना तुमच्यासाठी स्मार्टफोनमध्ये (smartphone budget) अनेक ऑपशन घेऊन येत आहे. होय, जानेवारी 2021 मध्ये शाओमी,(Xiaomi) सॅमसंग, (Samsung) रियलमी (Realme) सारखे ब्रँड आपले नवीन स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहेत. 2021 च्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीत कोणते फोन लाँच करण्यात येतील, ते जाणून घेवूयात…

Samsung Galaxy S21

Samsung Galaxy S21 सीरीज जानेवारीत येण्यासाठी तयार आहे. या सीरीजमध्ये कंपनी दोन स्मार्टफोन सादर करू शकते. सीरीज अंतर्गत तीन डिव्हाईस- Samsung Galaxy S21, Galaxy S21 Plus आणि Galaxy S21 Ultra लाँच केले जाऊ शकतात. यूरोपमध्ये कंपनीने हे दोन्ही फोन Exynos 2100 चिपसेटसह लाँच केले आहेत. तर, अमेरिका आणि भारतासह दुसर्‍या मार्केटमध्ये हे फोन स्नॅपड्रॅगन 888 सोबत येऊ शकतात.

------------------------------------

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या विळख्यात सापडणार जग

2) IndvsAus : रोहित शर्मासह या ४ खेळाडूंवर कारवाईची शक्यता

3) तुम्ही ही गिझर वापरताय तर सावधान!

4) धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने केले वार

-------------------------------------

Xiaomi Mi 10i 5G

शाओमीने आपल्या 108 मेगापिक्सल कॅमेर्‍याच्या नव्या फोनची  (smartphone budget)  घोषणा केली आहे. हा फोन भारतात 5 जानेवारीला लाँच केला जाईल. हा नवा प्रीमियम स्मार्टफोन Xiaomi Mi 10i 5G असेल जो कंपनी नव्या वर्षानिमित्त लाँच करत आहे. हा भारतात 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन्स

* 6.67-इंचाची फुल HD+ (2400बाय1080पी) एलसीडी डिस्प्ले

* डिस्प्ले 120Hz

* बॅटरी 4,820mAh, 33 W MMT फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सपोर्ट

Realme X7:

रियलमी भारतात आपली रियलमी एक्स7 सीरीज लाँच करण्यासाठी तयार आहे. रियलमी एक्स7 सीरीजमध्ये रियलमी एक्स7 आहे, जो MediaTek Dimensity 1000+ प्रोसेसरसोबत येईल. दुसरीकडे Realme X7 Pro मध्ये पावरफुल Dimensity 1000+ च्या सोबत येईल. हे स्मार्टफोन्स अगोदरच बाजारात सादर करण्यात आले आहेत. अपेक्षा आहे की, रियलमी एक्स 7 सीरीज 25,000 रुपयांच्या आत लाँच केली जाईल. रियलमी एक्स 7 मध्ये कॅमेरा म्हणून 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. हा फोन क्वाड कॅमेर्‍यासोबत येईल. विशेष गोष्ट म्हणजे हा फोन 65थ चार्जिंग सपोर्टसह येईल.

Lava Be U

मायक्रोमॅक्सनंतर आता इंडियन स्मार्टफोन मेकर Lava सुद्धा परतीसाठी तयार आहे. कंपनी 7 जानेवारीला आपली BE U सीरीज घेऊन येत आहे, आणि कंपनी AbDuniyaDekhegi आणि #ProudlyIndian हॅशटॅगसह टीज करत आहे. अपेक्षा आहे की, कंपनी या सीरीजमध्ये चार बजेट स्मार्टफोन आणेल, ज्यांची किंमत 20,000 रुपयांच्या आत असेल.