shahnaaz-gill


शहनाज गिल तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे (photoshoot) चर्चेत आली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर  (social media) काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये शहनाज गिल व्हाइट प्रिंटेड टॉप आणि व्हाइट शॉर्ट्समध्ये दिसते आहे.शहनाज गिलच्या या फोटोंवर चाहते खूप लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत.

shahnaaz-gill
शहनाज कौर पंजाबमधील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहे. शहनाज कौरचा जन्म २७ जानेवारी, १९९३ साली चंदीगढमध्ये झाला होता.शहनाज कौर गिलने २०१५ साली मॉडेल इंडस्ट्रीत काम केले आहे. (photoshoot)

--------------------------------------------------------------

Must Read 

1) विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

2) राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

3) भारताने केलेल्या Air Strike मध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू

4) एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली

5) Marathi Joke : महापावसाळी आघाडी

------------------------------------------------------------shahnaaz-gill


शहनाज कौर गिल २०१९मध्ये पहिला पंजाबी चित्रपट ‘काला शाह काला’मध्ये सरगुन मेहता, जॉर्डन संधू आणि बिन्नू ढिल्लनसोबत अभिनय केला आहे.शहनाज कौर गिल देश की सबसे कंट्रोवर्शियल शो बिग बॉस 13 में टॉप थ्री में पहुंचने के बाद चर्चा में रहती है।

shahnaaz-gill

शहनाज गिल सोशल मीडियावर (social media) एक्टिव्ह आहे. शहनाज गिलचे इंस्टाग्रामवर ६.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.