ranbir kapoor


रणबीर कपूर सोशल मीडियावर (viral on social media) चांगलाच सक्रिय असतो. त्याने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कारण रणबीरने पोस्ट केलेल्या या फोटोत रणबीरसोबत आलिया नव्हे तर एक दुसरीच मुलगी दिसत आहे. एवढेच नव्हे तर या मुलीला रणबीर चक्क गालावर किस करताना दिसत आहे.

रणबीरसोबत असलेली ही मुलगी कोण आहे असा प्रश्न पडला असले ना... ही मुलगी दुसरी कोणी नसून आलिया भटची बहीण शाहिन असून या फोटोवर रणबीरच्या चाहत्यांनी अनेक कमेंट लिहिल्या आहेत. साली आधी घरवाली म्हणत रणबीरची टर उडवताना देखील ते दिसत आहे. 

शाहिन ही आलियाची मोठी बहीण असून शाहिनचा जन्म 1988 साली झाला. बॉलीवुडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहणं शाहिनला पसंत आहे. त्यामुळेच शाहिनबाबत कुणालाही फारसं काहीही माहित नाही. वयाच्या तेराव्या वर्षी शाहिन डिप्रेशनमध्ये गेली. एका मुलाखतीमध्ये आलियाने याबाबत कबुली दिली होती

----------------------------------------

Must Read

1) आज कोरोना लसीसंदर्भात होणार मोठा निर्णय?

2) Amazon-Flipkart वर कारवाई करणार ED आणि RBI, मोदी सरकारचे निर्देश

3) महत्वाची बातमी : परदेशातील उच्च शिक्षणासाठी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

5) 2021 हे आरोग्यप्रश्न सोडवण्याचे वर्ष

--------------------------------------रणबीरसोबत असलेली ही मुलगी कोण आहे असा प्रश्न पडला असले ना... ही मुलगी दुसरी कोणी नसून आलिया भटची बहीण शाहिन असून या फोटोवर (viral on social media) रणबीरच्या चाहत्यांनी अनेक कमेंट लिहिल्या आहेत. साली आधी घरवाली म्हणत रणबीरची टर उडवताना देखील ते दिसत आहे. शाहिन ही आलियाची मोठी बहीण असून शाहिनचा जन्म 1988 साली झाला. बॉलीवुडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहणं शाहिनला पसंत आहे. त्यामुळेच शाहिनबाबत कुणालाही फारसं काहीही माहित नाही. वयाच्या तेराव्या वर्षी शाहिन डिप्रेशनमध्ये गेली. एका मुलाखतीमध्ये आलियाने याबाबत कबुली दिली होती.रणधीर कपूर यांनी आलिया-रणबीरच्या साखरपुड्याची बातमी निव्वळ अफवा असल्याचे सांगितले होते. ‘असे काहीही नाही. या बातमीत काहीही तथ्य नाही. रणबीर आणि आलियाचा साखरपुडा होणार असता तर मी आणि आमच्या कुटुंबातील अन्य लोक त्यांच्यासोबत असते ना? रणबीर, आलिया आणि नीतू तिथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गेले आहेत. याशिवाय काहीही नाही. ’