prajakta-mali-looks-very-glamorous-black-dress

(photo) सध्या प्राजक्ता (Prajakta Maliछोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.

प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं (photoजिंकली आहेत.
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

----------------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीच्या दौरावर दोन गवे

2) पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

3) मनसेचे बाळा नांदगावकर 'ठाकरे सरकार'वर संतापले

----------------------------------------------

प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
या ड्रेसमध्ये प्राजक्ता खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
प्राजक्ताच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.