sai manjrekarphotoshoot- पहिलाच सिनेमा तो ही सलमान खानच्या ‘दबंग 3’ मधून सई मांजरेकर (sai manjrekar) बॉलिवूड पदार्पण होणार होते म्हणून तिची तुफान चर्चा झाली.सिनेमात झळकण्यापूर्वीच सई लोकप्रिय झाली होती. सोशल मीडियावरही तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत.

sai manjrekar


सोशल मीडियावरही  (viral on photoshoot) तिची लोकप्रियता अधिक होती. नुकतेच सईने देखीलन तिचा बोल्ड फोटो शेअऱ करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.'दबंग ३' सिनेमात काम करण्याची मिळालेल्या संधीबद्दल सई म्हणाली की, ज्यावेळी मला दबंग ३ मिळाला होता.

------------------------------------

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या विळख्यात सापडणार जग

2) IndvsAus : रोहित शर्मासह या ४ खेळाडूंवर कारवाईची शक्यता

3) तुम्ही ही गिझर वापरताय तर सावधान!

4) धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने केले वार

-------------------------------------

तो दिवस मी नेहमी लक्षात ठेवेन. सलमान सरांसोबत काम करायला मजा आली आणि त्यांनी मला खूप काही शिकवले जे नेहमी माझ्या स्मरणात राहील.मला सलमान खान सई (sai manjrekar) अशीच हाक मारत होते. फक्त आई सेटवर असताना ते मला जीव म्हणून हाक मारायचे. 

sai manjrekar

sai manjrekar

कारण मला घरी जीव अशी हाक मारतात.सईचे अगोदरचे फोटो पाहिले असता ती गोलमटोल होती पण आता सईने वजन कमी करत फिट अॅण्ड फाईन दिसत आहे.सध्या इंस्टाग्रामवर शेअर केलेले तीचे फोटो पाहता ती आता पूर्णपणे ग्लॅमदीवा दिसत आहे. (photoshoot)

sai manjrekar

sai manjrekar


सईचे विविध अंदाजातील ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर (viral on photoshoot) पाहायला मिळत आहेत.कमीत कमी मेकअप, स्टायलिश ड्रेस आणि तितकाच ग्लॅमरस अंदाज असलेला सईचे हे फोटो कुणालाही घायाळ करतील असेच आहेत.सईने सोशल मीडियापासून काही दिवस दूर असली तरी तिच्या या फोटोंमुळे तिच्या चाहत्यांची प्रतीक्षा चांगलीच फळाला आली आहे.