
(Petrol, Diesel) पेट्रोल, डिझेलच्या (Petrol, Diesel) च्या दरात आज २९ व्या दिवशी कोणतेही बदल झालेले नाहीत. या अगोदर पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत ६ दिवस वाढ झाली होती. आज तेल मार्केटिंग कंपन्यांच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
या अगोदर पेट्रोल, डिझेलचे दर एकूण ४८ दिवस बदलले नव्हते. त्यानंतर २० नोव्हेंबरपासून दरात वाढ पाहायला मिळाली. यानंतर तब्बल १७ वेळा दरात वाढ झाली. मार्च महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये डिझेलच्या किंमतीत कपात पाहायला मिळाली. तेव्हा तेल मार्केटिंग कंपन्यांनी ८२ दिवसांपर्यंत काहीच बदल केले नव्हते. कारण वाढलेली एक्साइज ड्यूटीला तेलच्या घसरण झालेल्या दराशी तडजोड करायची होती.
4 मेट्रो शहरांत Petrolचे दर
शहर आजचा दर
याचप्रकारे डिझेलच्या रेट दरात कपात झालं आहे. दिल्लीमध्ये (Petrol, Diesel) डिझेल आजचा दर ७३.८७ रुपये प्रति लीटर विकलं जात आहे. मुंबईत डिझेलचा दर ८०.५१ प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये डिझेलच्या दरात बदल झालेला नाही तो ७७.४४ रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईत डिझेल ७९.२१ रुपये प्रति लीटर आहे.
-----------------------------------------
Must Read
1) महाडिक यांनी आता भाजपमध्येच राहावे ; गृहराज्यमंत्री सतेज पाटील
2) इचलकरंजी,जयसिंगपुरात जुगार खेळणार्या 22 जणांवर गुन्हा
3) बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडणार
4) कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल - रोहित पवार
5) दबंग सलमान खानसोबत तिघांविरोधात FIR दाखल
6) OMG! दीपिका पादुकोणने बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत पकडले होते रंगेहाथ
-----------------------------------------
4 मेट्रो शहरांत डिझेलचे दर
शहर आजचा दर