neha kakkar


बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नेहा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसते. नुकताच नेहाचा एक थ्रो बॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  (viral on internet) झाला आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ नेहाच्या फॅनक्लबने शेअर केला आहे. या व्हिडीओत नेहाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. नेहा मनाली ट्रान्स या गाण्यावर लाइव्ह परफॉम करताना दिसत आहे. नेहाचा डान्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. हा व्हिडीओ ६२ हजार पेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (viral on internet) झाला आहे.


नेहा कक्करच (neha kakkar's song) नुकतच ख्याल रख्या कर हे गाण प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीत सिंग दोघे आहेत. रोहनप्रीतने नेहा सोबत नेहू दा व्याह या गाण्यात एकत्र काम केले आहे. नेहा आणि रोहनप्रीतने २६ ऑक्टोबर रोजी लग्न केले आहे. त्यांच्या हळदी, मेहंदी, संगीत आणि लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सध्या ती सोनी वाहिनीवरील ‘इंडियन आयडल’ या शोमध्ये परिक्षक म्हणून काम करताना दिसत आहे.