Mouni Roy


मौनी रॉयच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (instagram account) काही दुबईतल्या समुद्र किनाऱ्यावरचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये मौनी समुद्र किनारी ग्लॅमरस अंदाजात पोज देताना दिसते आहे. आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरस अदांमुळे मौनी रॉय चर्चेत असते.

मौनी रॉयने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया यूनिवर्सिटीमधून इंग्लिश ऑनर्स आणि पब्लिक रिशेनसचा कोर्स केला. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं.मौनीने कॉलेजच्या दिवसात कोरिओग्राफर म्हणून काम केलं.
देवो के देव महादेवमध्ये सतीची भूमिका साकारली आहे.२००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात केली.फॅन फॉलोव्हिंगबद्दल सांगायचं तर मौनी रॉयचे 15.1मिलियन फॉलोव्हर्स आहेत.