(Marathi Joke) 

बायकोला त्रासून नवरा घराबाहेर पडताच...

नवरा : कुठे जात आहात ?

नवरा : मरायला चाललोय...सुसाइड करीन.

बायको : कुठेही जा, पण स्वेटर घालून जा, बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही...