(Marathi Joke

टेस्लाच्या कारमध्ये इतकी फीचर्स आहेत की,

एखादा हप्ता थकला की कार स्वत:हून शोरूममध्ये निघून जाते